Slide 1
Slide 2
Slide 3

आमची मुख्य कार्यक्षेत्रे

पार्श्वनाथ अल्पसंख्यांक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, हिंगोली ही संस्था अल्पसंख्यांक, मागासवर्गीय, गरजू आणि समाजातील वंचित घटकांसाठी समर्पित असून, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवा विकास, पर्यावरण व सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात ठोस कार्य करीत आहे.

शैक्षणिक मदत

शैक्षणिक मदत व प्रशिक्षण

गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शालेय साहित्य वाटप, मार्गदर्शन शिबिरे, आणि स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सल्ला व मार्गदर्शन

  • गरीब व अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • कौशल्यविकास व डिजिटल लिटरसी कार्यशाळा
  • विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा तयारी कार्यक्रम
आरोग्य आणि स्वच्छता

आरोग्य आणि स्वच्छता

मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, व्यसनमुक्ती जनजागृती, महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला

  • मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरे
  • स्वच्छता मोहिमा व हागणदारीमुक्त अभियान
महिला सक्षमीकरण

महिला सक्षमीकरण व बालविकास

महिला बचत गट प्रशिक्षण, कौशल्य विकास वर्ग, बालसंगोपन व शिक्षण जनजागृती

  • स्वयंरोजगार प्रशिक्षण (शिवणकला, ब्युटी पार्लर, पाककला इ.)
  • महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे
  • घरगुती हिंसाचाराविरोधात जनजागृती
युवा सशक्तीकरण

युवा सशक्तीकरण

करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, स्वयंरोजगार प्रशिक्षण व उद्योजकतेला प्रोत्साहन

  • युवा नेतृत्व विकास शिबिरे
  • क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक स्पर्धांचे आयोजन
पर्यावरण संवर्धन

पर्यावरण संवर्धन

वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, प्लास्टिकमुक्त मोहिमा आणि जनजागृती रॅली

  • वृक्षारोपण उपक्रम
  • जलसंवर्धन व प्लास्टिकमुक्त मोहिमा
सामाजिक न्याय

अल्पसंख्यांक सेवा, सामाजिक न्याय आणि मदतीचे कार्य

शासनाच्या योजनांची माहिती व लाभ मिळवून देणे, अधिकार जनजागृती, ओळख प्रमाणपत्र व मदतीसाठी सहाय्य

  • अनाथ, विधवा, अपंग व वृद्धांसाठी मदत
  • नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना अन्नधान्य व आर्थिक मदत

संस्था शासकीय व अशासकीय यंत्रणांशी समन्वय साधून गरजूंना योजना, सुविधा व मदतीसाठी पूल म्हणून काम करते. आमच्या कार्यामध्ये पारदर्शकता, सेवाभाव आणि समर्पण हे मूळ तत्त्व आहेत.

धर्मादाय कार्ये

पार्श्वनाथ अल्पसंख्यांक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारे विविध समाजहितकारी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या कार्यक्रमांची माहिती खाली दिली आहे.

Financial Support for medical care
Dialysis Center
Educational Resources
Library
Financial Support for medical care
Dialysis Center
Educational Resources
Library